Breaking

Friday 11 August 2017

ब्लू व्हेल : मृत्यू चा खेळ

गेल्या काही दिवसं मध्ये तुम्ही ब्लू व्हेल (Blue Whale) या मोबाइल गेम बद्दल वर्तमान पत्र,  बातम्या मध्ये ऐकलं वा वाचालेलं असेलच ....



तुमच्या परिवारामध्ये किंवा नातेवाईकांकडे ११ ते१९ वयोगटातील मुले जास्त इंटरनेट वापरत असतील तर त्यांना सावध करा.. फेसबुक , व्हाट्सअप्प , वर ब्लू व्हेल गेम
(Blue Whale Game) नावाची कोणी  रीक्वेस्ट केली तर ऍक्सेप्ट  करू नका..

कारण हा एक मोबाईल गेम आहे त्या मध्ये प्लेअर ला 1 ते 50 अश्या लेव्हल्स ( टास्क ) असतात, त्यात सुरुवातील सोपे सोपे टास्क असतात त्यामुळे पुढे काय असेल या एक्सिटमेंट मध्ये प्लेअर 1-1 लेव्हल पार करतो आणि त्यात शेवटी आत्महत्या (सुसाईड) करण्याची टास्क असते.पण तेव्हा तुम्ही सोडायचा विचार कराल तेव्हा हॅकर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मारण्याची धमकी देतोय.. एकदा का तुम्ही गेम चालू केला की हॅकर तुमचा मोबाईल हॅक करतो त्यामुळे गेम बंद करता येत नाही..
50 टास्क पूर्ण कराव्याच लागतात..
हा गेम रशिया मध्ये बनला आहे..
या गेम मुळे रशिया मध्ये आत्ता पर्यंत १३० तर जगा मध्ये २५० जणांनी सुसाईड  केले आहे..

!!सावध राहा!!









No comments:

Post a Comment