Breaking

Saturday, 30 April 2016

अँड्रॉइड मोबाइल मराठी टायपिंग करायची आहे??

अँड्रॉइड मोबाइल वर मराठी मध्ये लिहिण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गूगल इंडिक कीबोर्ड  नावाचं अॅप्लिकेशन जे तुम्ही मराठी शब्दाच इंग्लिश टायपिंगसुद्धा मराठीत लिहीतं......


जसे की ह्यामध्ये जर तुम्ही "solapur" अस लिहिलं तर तुम्हाला "सोलापूर" असं दिसेल अथवा टाइप होईल. 
आता याला नवं मटेरियल डिजाइन सुद्धा आहे. वापरुन पहा. नक्की आवडेल.   

मोफत डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंकवर जा >>>> Google Indic Keyboard App  
  1. प्रथम प्ले स्टोरवरून App इंस्टॉल करा
  2. नंतर Settings > Language & Input >“KEYBOARD & INPUT METHODS” 
  3. ह्यामध्ये Google Indic ला टिक करा आणि Default “Choose input method” मध्ये “Marathi & English” निवडा. 
  4. हिन्दी/मराठी आणि इंग्लिश यामध्ये भाषा तिथेच बदलण्यासाठी “ळ” आणि "abc"  अशा दिसणार्‍या बटनचा वापर करा.  
  5. आणि आता टाइप करा मराठीत अगदी कोणत्याही App मध्ये उदा. WhatsApp, Hike, Messenger,इ.     


 यूट्यूब विडियो नक्की पहा : 




No comments:

Post a Comment